शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:06 IST

घागरकोंड झुलता पूल धोकादायक झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग महाडने या वृत्ताची दखल घेत तातडीने या पुलाची पाहणी केली

पोलादपूर : घागरकोंड झुलता पूल धोकादायक झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग महाडने या वृत्ताची दखल घेत तातडीने या पुलाची पाहणी केली. उपअभियंता शिर्के यांनी स्थळाला भेट देऊन पूल धोकादायक असल्याचे फलक तातडीने लावले आहेत.‘लोकमत’मध्ये या पुलाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलादपूर पंचायत समिती सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, माजी सरपंच महेश दरेकर आदी लोकप्रतिनिधींनी घागरकोंड झुलत्या पुलाची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना पुलाची दुरु स्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या.वाकण ग्रामपंचायत हद्दीतील सावित्री नदीवरील घागरकोंड झुलता पूल पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. हा झुलता पूल नायगरा धबधब्याची आठवण करून देणारा जलप्रपात पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. संबंधित खात्याने या पुलाची दुरु स्ती करून नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारून पेवर ब्लॉकचे पदपथ करण्याची मागणी नागरिक करत आहे.