शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:19 IST

ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले.

कर्जत : तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या आदिवासीवाडीमधील लोक गावठी दारूचा व्यवसाय करीत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडील तब्बल सव्वातीन लाखांचे गावठी दारू बनविण्याचे साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले.पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत खडकवाडी ही आदिवासी वस्ती असून, ते गाव कर्जत तालुक्याचे आणि पर्यायाने रायगड जिल्ह्याचे शेवटचे गाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, नेरळ पोलिसांनी तीन पथके तयार करून पाषाणे धरण परिसरात धाडी टाकल्या आणि पाषाणे धरण परिसर पिंजून काढत जंगलात चालविल्या जाणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.पोलिसांनी खडकवाडीमधील चंद्रकांत सोमा निर्गुडा, अशोक गोमा दरवडा, पांडुरंग भुºया निर्गुडा आणि वसंत बुधाजी आगीवले यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील गावठी दारू बनविण्याचे साहित्य, तसेच गावठी दारूदेखील जप्त करून नष्ट केली. तो भाग जंगलातील असल्याने गावठी दारू बनविण्याचे साहित्य, तसेच २०० लिटर क्षमतेच्या ५९ पिंपांत बनवून ठेवलेले ३८७०० रुपयांचे काळा गूळ मिश्रित नवसागर रसायन नष्ट करण्यात आले. नेरळ पोलिसांनी खडकवाडी येथून पाषाणे धरण परिसरात टाकलेल्या वेगवेगळ्या धाडीत तब्बल तीन लाख ३० हजारांचा माल उद्ध्वस्त केला.

टॅग्स :Raigadरायगड