शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:46 IST

शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.

- जयंत धुळपअलिबाग : नवरा वीटभट्टीवर दुसऱ्या राज्यात मेला आहे. त्याच्या मृत्यूचा दाखला नाही, तर म्हातारीचे वय ६५, परंतु आधार कार्डवर दिसते ३३ वर्षे, दोन वेळच्या जेवणासाठी वणवण परंतु दारिद्र्यरेषेखालील यादीत नावाची नोंद नाही, पेणच्या ग्रामीण रुग्णालयात वयाचा दाखला मागायला गेले तर वैद्यकीय अधिकारी केवळ आधारकार्डवर नोंद केलेल्या वयानुसार दाखला देतात, ही सर्व कागदपत्रे गोळा करून पेन्शन योजना मंजुरीसाठी आली तर दरमहा रक्कम फक्त सहाशे रुपये, ही चेष्टा नाहीतर दुसरे काय, असा प्रश्न गुरुवारी सावित्रीबाई फुले जयंती दिनी पेणमधील एकल महिलांनी ‘मी पण’ अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केला आहे.अंकुर ट्रस्ट व लोकमंच संघटनेच्या माध्यमातून गुरुवारी महिला अत्याचार विरोधी मंचाच्या ‘मी पण’ अभियानातर्फे पेण तालुक्यातील आदिवासी, विधवा, परित्यक्ता महिलांना संघटित करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजातील वंचित महिलांनी तहसीलदार कचेरीत धडक दिली. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.लोकमंच संघटनेच्या माध्यमातून अनेक विधवा महिलांचे पेन्शन योजनेकरिता अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी महिलांना नायब तहसीलदारांनी योजनेविषयी माहिती दिली. यानिमित्ताने बोलताना डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या, विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली ठरेल. या वेळी मंचाच्या शीला धामणकर, मोहिनी गोरे, वैजयंती नाईक, गणेश वाघमारे उपस्थित होते. शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीनंतर संजय गांधी योजना कार्यालयात महिलांना बसवून त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड