शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

बर्फ व्यवसायाला उतरती कळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:04 IST

मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे.

पोलादपूर : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, घरोघरी फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.रसायनी परिसरातील मोहोपाडा मिनीडोर थांब्याजवळ गेल्या ३६ वर्षांपासून बर्फ विक्रीचे दुकान आहे. सध्या घरोघरी फ्रीजचा वापर होत असल्याने या व्यवसायाला उतरती कळा आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, काही वर्षांअगोदर रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील रिलायन्स, बकुळ, एचओसी आदी कंपनीत बर्फ पुरवठा करण्याचे काम होत असे; परंतु प्रत्येक कंपनीत कुलिंगप्लँट असल्यामुळे आपल्या बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.शिवाय एप्रिल ते मे महिना वगळता इतर महिन्यात बर्फाला अधिक मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या साखरपुडा, लग्नसमारंभ, ज्युस सेंटर, रसवंती यांच्याकडून मागणी आहे. सगळीकडे फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फाची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड