शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रानगव्यामुळे वालाच्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:54 IST

वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आगरदांडा : वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.वालाचे पीक तयार होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागतो, या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. मुरुड फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांना व स्थानिकांनी आनंद व्यक्त केला असला तरी सध्या रानगवे जंगलातून गावातील शेतात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रानगवा म्हशीसारखा काळा; परंतु यांच्या पायाखालील सफेद भाग तसेच यांच्या शेपटीला सफेद केस असतात. खूप वजनी व प्रचंड खाद्य खाणाऱ्या तसेच आकाराने खूप मोठ्या असल्याने सर्वसामान्य नागरिक घाबरून गेला आहे. जर शेतकऱ्यांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा जीव जाऊ शकतो.वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार व त्यांच्या शेजारच्या शेतात रानगव्यांनी वालाच्या शेताचे नुकसान करून जंगलात पसार झाले. तरी वन अधिकाºयांनी याची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होतआहे.

टॅग्स :Raigadरायगड