शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड, काशीदमध्ये पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:55 IST

शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी काशीद व मुरुड समुद्रकिनारी गर्दी केली होती. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे पर्यटन मौसम ...

शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी काशीद व मुरुड समुद्रकिनारी गर्दी केली होती. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे पर्यटन मौसम थंडावला होता. पावसाने काढता पाय घेतल्याने पुन्हा समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.मुरुड व काशीद येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत होत्या. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.राजपुरी नवी जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर नेले जात होते. मुरुड, काशीद बीच पर्यटकांनी फुलून गेले होते, तर काही पर्यटक घोडागाडीतून समुद्रकिनारी सैर करण्याची मज्जा घेत होते.एकदीड वर्षापूर्वी पुणे येथील पर्यटकांचा पॅरासिलिंगची दोरी तुटल्यामुळे मुत्यू झाला होता. तेव्हापासून चारचाकी गाडीच्या साह्याने करण्यात येणाऱ्या पॅरासिलिंगवर बंदी घालण्यात आली आहे.पोलीस प्रशासन व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून याबाबत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाळूवर चालणाºया छोट्या चारचाकी गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :tourismपर्यटन