शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्लेखिंड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

By admin | Updated: August 31, 2016 03:23 IST

आठवडाभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच गौरीही घरोघरी बसणार आहेत. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवासाठी करावयाची आरास

सुनील बुरुमकर,  कार्लेखिंडआठवडाभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच गौरीही घरोघरी बसणार आहेत. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवासाठी करावयाची आरास यासाठी लागणारे विविध सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी पाहावयास मिळत आहे, तर गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठीही महिलांची लगबग सुरू आहे. ओवसा हा महत्त्वाचा असून यासाठी लागणाऱ्या सुपांची आवक वाढली आहे. गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा आणि सर्वात मोठा उत्सव मानला जातो व त्याप्रमाणे साजरा केला जातो. पहिल्यांदा शाडू मातीच्या गणपर्तीमूर्ती बनविण्यात येत होत्या. परंतु सध्याच्या काळात मजुरी आणि शाडूची माती महाग झाल्यामुळे गणेश मूर्तिकार प्लॅस्टर आॅफ पॅरिसकडे वळले. चालू घडामोडीतील चित्रीकरण या मूर्तींमधून साकारताना दिसत आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे आकार मोठे झाले आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या मूर्ती आकाराने मोठ्या असल्या तरी वजनाने हलक्या असतात. सध्या गणपती कारखान्यांतून मोठ्या गणेशमूर्तींची मागणी होताना दिसत आहे. यामध्ये साठ-सत्तर टक्के वाढ झाली आहे. ओवशामुळे बाजारात सूप बनविणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या तेजीचे दिवस आहेत. वर्षभरात सुपांची विक्री कमी होत असते. परंतु या ओवसा सणामुळे सुपाला मागणी वाढली आहे. सुपांची किंमत एकशे पंचवीसपासून दीडशे-अडीचशे एवढी आहे. (वार्ताहर)