शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकावर गुन्हा

By admin | Updated: September 12, 2015 23:22 IST

बदलापूर येथील व्यावसायिकाविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी. एन. यादव यांना बदलापूर येथील नरेश

कर्जत : बदलापूर येथील व्यावसायिकाविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी. एन. यादव यांना बदलापूर येथील नरेश ठक्कर यांनी दिलेले पैसे परत न करण्याची धमकी दिल्याने यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. २०११ मध्ये कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी एन यादव यांच्या मालकीचा कर्जत शहरात मानस कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये व्यावसायिक गाळा आहे. त्यांनी हा गाळा बदलापूर येथील नरेश ठक्कर यांना भाड्याने दिला. त्यावेळी ठक्कर यांनी पशुंच्या औषध विक्रीचा व्यवसाय सुरु केला, त्या व्यवसायात यादव यांनीही काही पैसे दिले होते. परंतु पुढे ठक्कर यांच्याकडे यादव यांनी व्यवसायासाठी दिलेले पैसे परत मागितले असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे यादव यांनी ठक्करला आपले दुकान खाली करण्यास सांगितले. त्यानंतरही ठक्करने यादव यांना त्रास देणे सुरूच ठेवल्याने यादव यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार नरेश ठक्कर याच्यावर फसवणुकचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)