शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कंत्राटी आरोग्य सेविकांंचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:12 IST

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन : कर्जतमध्ये आरोग्य सेविकांच्या पगाराचा प्रश्न

कर्जत : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अर्थात एनआरएचएम अंतर्गत काम करीत असलेल्या आरोग्य सेविका यांना मानधन दिले जात नाही. त्यामुळे त्या सर्व आरोग्य सेविका यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.कर्जत तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविका गेली अनेक वर्षे काही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेत कार्यरत आहेत तर त्यातील काही आरोग्य सेविका यांनी १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. असे असताना राष्ट्रीय आरोग्य अभियान दरवर्षी त्यांच्याकडून अकरा महिन्यांचा करार करून घेत असते. त्याबदल्यात त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाºया आरोग्य सेविकांंना अवघ्या ८ ते १० हजार रुपये प्रति महिन्यावर काम करावे लागते. आता त्यांच्या जागांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तर आरोग्य विभागात काम करणाºया आरोग्य सेविकांना दुपटीने पगार दिला जात आहे. तसेच जुन्या कंत्राटी सेविका अनुभवी असतानादेखील नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य सेवेवरील वाढता ताण पाहता या कंत्राटी आरोग्य सेविकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णांच्या सेवेला बसण्याची शक्यता आहे.मागण्या पूर्ण न केल्याने उचलले पाऊलआरोग्य विभागात काम करणाºया आरोग्य सेविकांना दुपटीने पगार दिला जात आहे. तसेच नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाकडे वेळोवेळी केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न केल्याने याविरोधात आरोग्य सेविकांनी गुरुवारपासूनकाम बंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी.के. मोरे यांना दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या