शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:59 IST

मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व गाडीचालकाचे गेले दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आगरदांडा : मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व गाडीचालकाचे गेले दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, मुरुड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनू शकतो.मुरुड नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेचा ठेका गंगोत्री इको. टेक्नो. सव्ही. प्रा. लि. यांना दिला आहे. त्यांच्याकडे ३६ कामगार स्वच्छता करत असतात. गणेशोत्सवाच्या आधी वेतन मिळावे, याकरिता ठेकेदार व सुपरवायझरकडे गेले दोन महिने कर्मचाºयांनी वेतनाची वारंवार मागणी करूनही आजपर्यंत कर्मचाºयांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे बंद आंदोलन करण्यात आले. स्वच्छतेबाबत दक्ष असणाºया मुरुड-जंजिरा नगरपरिषदेला शासनाकडून स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त झाला. मात्र, ठेकेदार व सुपरवायझर यांच्या हलगर्जीमुळे सफाई कामगारांना काम बंद करणे भाग पडले आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदारावर व सुपरवायझर यांच्यावर कारवाईची मागणी सफाई कामगारांकडून होत आहे. सफाई कामगारांशी मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्ष आरोग्य समिती सभापती नौसिन दरोगे, मुख्याधिकारी अमित पंडित यांनी चर्चा करून दोन दिवसांत संपूर्ण वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिले. या संदर्भात संतोष तवसाळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>संपाचे कारणवेतन त्वरित मिळावे, याकरिता कर्मचारी मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी अमित पंडित यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना सुपरवायझर संतोष तवसाळकर यांनी निवेदन द्यायचे नाही व कोणालाही या संदर्भात भेटायचे नाही, असे सफाई कामगारांना सांगितले, त्यामुळे निवेदन न देता अचानक संपाचा पवित्रा घेण्यात आला.