शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नागरिकांची पालिकेवर धडक

By admin | Updated: March 30, 2016 01:33 IST

खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई बौध्दवाडा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने एक किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत महिलांना पाणी आणावे लागते

खोपोली : खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई बौध्दवाडा येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने एक किलोमीटर अंतरावरून पायपीट करीत महिलांना पाणी आणावे लागते तर पदपथावरील पेव्हरब्लॉक तुटले असून अनेक वर्षापासून मागणी केल्यानंतरही समाजमंदिराच्या कामाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. सांडपाण्यासाठी गटारे नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक समस्यांनी ताकई बौध्दवाडीतील नागरिक त्रस्त आहेत अनेकदा पालिकेला विनवण्या केल्यानंतरही पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. खोपोली नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ताकई बौद्धवाडीतील नागरिकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत पालिकेकडे अनेकदा विनंती व अर्ज केल्यानंतरही दखलच घेतली जात नसल्याने आक्र मक झालेल्या महिला व ग्रामस्थांनी नगरपालिकेवर धडक दिली. नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ताकई नगरमध्ये असलेल्या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नरेंद्र गायकवाड, किशोर पानसरे, श्रीकांत पुरी, ताकई बौध्दवाडीतील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)ताकई नगरमधील रहिवासी आपले प्रश्न घेवून पालिकेत आले होते. या परिसरातील प्रश्न मार्गी लागावेत यासाठी जातीने लक्ष देणार आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून यापुढे वंचित राहावे लागणार नाही. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न पुढील काही दिवसात सुटतील. - दत्तात्रेय मसुरकर,नगराध्यक्ष, खोपोली