शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

साईनंदन हॉलवर सिडकोचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:28 IST

अतिक्रमण पाडले : कारवाई होत नसल्याने दाखल केली होती याचिका

पनवेल : खांदा वसाहतीतील सेक्टर १0 मधील साईनंदन कम्युनिटी हॉलवर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या शॉपिंग सेंटरचे रूपांतर खाजगी कम्युनिटी सेंटरमध्ये करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्र ार डॉ. हेमंत क्षीरसागर यांनी केली होती. यासंदर्भात सिडको कारवाई करीत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती.उच्च न्यायालयाने देखील याठिकाणचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश सिडकोला दिले होते. मात्र सिडकोच्या मार्फत कारवाई होत नसल्याने क्षीरसागर यांनी राज्याच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्राची प्रत क्षीरसागर यांनी सिडको अध्यक्ष, नगरविकास विभाग, सिडको व्यवस्थापकीय संचालक आदींना दिली होती. कारवाई करण्यासाठी सिडको अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला होता. अखेर सिडकोने भर पावसात जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. २0१३ पासून डॉ. हेमंत क्षीरसागर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. सिडकोने उभारलेले हे शॉपिंग कॉम्प्लेक्स सिडकोने लिलावातविक्र ीसाठी काढल्यानंतर या शॉपिंग सेंटरच्या मालकाने मोठ्या प्रमाणात बांधकामात बदल केला होता. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्या ही परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे वसाहत अधिकारी फय्याज खान यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या मार्फत वसाहत विभागाला जेसीबी तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे विशाल ढगे यांनी दिली.