शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

चिपळूण नागरी पतसंस्था ठरली मॉडेल संस्था

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

सहकारातील ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त अपर आयुक्त,सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय,एस. बी. पाटील यांनी केल निवड

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मॉडेल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.सहकार क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारातील संस्थांचे राष्ट्रीयस्तरावर नाविन्यपूर्ण व समाजहिताच्या कामांचे मूल्यमापन करुन इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठराव्यात, अशा आदर्श संस्थांची मॉडेल संस्था म्हणून निवड करण्यात येते. सहकारातील ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची निवड केली. संस्थेने शाखा परिसरातील गावात सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना समन्वयक नेमले आहे. त्याद्वारे आजघडीला ७५०हून अधिक कार्यकर्ते समन्वयक म्हणून काम करीत आहेत. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील जनतेला संस्थेची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी संस्थेने फिरती सेवा केंद्र ही संकल्पना राबवून जिल्ह्यात ९०हून अधिक सेवा केंद्र कार्यान्वित केली आहेत. या केंद्रांमार्फत आठवड्यातून एक दिवस संस्थेची थेट सेवा दिली जाते. त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटातील जनतेला बचतीची सवय लागावी, यासाठी संस्थेने मासिक पद्धतीने ठेव संकलनाच्या १ ते १० वर्षांसाठीच्या वेगवेगळ्या मुदतीच्या ठेव योजना कार्यान्वित करुन ४५ हजारांहून अधिक कुटुंब या योजनेत समाविष्ट केली आहेत. पतसंस्थेने मिळवलेल्या या यशाबद्दल भागधारक आणि ग्राहकांकडून पतसंस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)