शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या उद्योजकाला एक कोटीचा गंडा, जागा देण्याच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:04 IST

कारखान्यासाठी जागा घेवून देण्याच्या नावाखाली मुंबईचे उद्योजक जॉन चार्लस बॅप्टीस्ट अन्ड्राडे (७२, रा.चेंबूर, मुंबई) यांची स्थानिक दलाल व आणखी दोघा जणांनी सुमारे एक कोटीला फसवणूक केल्याची घटना खालापुरात घडली.

खालापूर : कारखान्यासाठी जागा घेवून देण्याच्या नावाखाली मुंबईचे उद्योजक जॉन चार्लस बॅप्टीस्ट अन्ड्राडे (७२, रा.चेंबूर, मुंबई) यांची स्थानिक दलाल व आणखी दोघा जणांनी सुमारे एक कोटीला फसवणूक केल्याची घटना खालापुरात घडली. तीन आरोपींमध्ये शिवसेनेचा कुंभिवली विभागप्रमुख दीपक मालुसरेला अटक झाल्यामुळे खळबळ माजली आहे.जॉन यांना कंपनीसाठी जागा खरेदी करावयाची असल्याने त्यांचे केअरटेकर केदार दिवेकर (रा. चौल, अलिबाग) याने मौजे कलोते रयती खालापूर येथील जागा खरेदी करून देतो असे सांगून प्रफुल्ल महाडिक (रा.विणेगाव,खालापूर)व दीपक मालुसरे ( शिवसेना विभाग प्रमुख खालापूर) यांच्याशी संगनमत करून १४ जून २०१० ते १२ आॅक्टोबर २०११ दरम्यान जागा खरेदीसाठी बिनशेती करण्यासाठी व इतर कामासाठी जॉन यांच्या कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी विश्वासाने रक्कम घेवून मिळकतीची बिनशेती परवानगी न घेता, ती मिळकत जॉन यांच्या अपरोक्ष केदार दिवेकर याने स्वत:च्या नावे करून घेवून जॉन यांची ९७,९५,००० रु पयांची फसवणूक करून अपहार केला. जॉन यांनी तिघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिल्यानंतर तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.निरीक्षक जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.