शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:03 IST

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.पोलादपूर पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत कोकजे (रा. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील पिकअप व्हॅन घेऊन मुबई ते रत्नागिरी, असा कशेडी घाटातून जात होता. त्याच दरम्यान खेडकडून मुंबईकडे जाणारी कार ही अनंत जंगम व विजय जंगम (रा. भरणे, खेड) यांची कार एका अवघड वळणावर रॉग साइडला जाऊन पिकअप व्हॅनवर समोरासमोर धडकली. या अपघातात कारमधील अनंत जंगम व विजय जंगम हे दोघे जखमी झाले. दोघांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे.या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस व कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Raigadरायगड