शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात सहा ठिकाणी घरफोड्या

By admin | Updated: June 29, 2014 01:04 IST

३ लाख ६० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्रशासकीय इमारतीला शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज असला तरी याची खातरजमा करण्यासाठी मुंबई अगिAशमन दलाचे अधिकारी सोमवारी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत़ त्यात फायर ऑडिटमध्ये काही गोंधळ आढळल्यास मध्य रेल्वेला नोटीस पाठविण्याची तयारी अगिAशमन दलाने केली आह़े
सीएसटी येथील हार्बर मार्गाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मला लागूनच असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली होती़ या मजल्यावरील कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात आगीचा भडका उडाला होता़ मात्र या इमारतीमध्ये अगिAरोधक यंत्रणोचा अभाव मदतकार्यादरम्यान अगिAशमन दलास प्रकर्षाने जाणवला़ येथे फायर एक्सटिंग्युशर नसल्याने आग विझविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाला़ त्यामुळे या इमारतीची विशेषत: कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आह़े मध्य रेल्वेने फायर ऑडिट केलेले नाही, असे या चौकशीत आढळून आल्यास रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठविण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)