शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडातील मोठे ‘मासे’ मोकाटच !

By admin | Updated: July 14, 2014 02:36 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आठवड्यात सलग तिघा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने म्हाडाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे

जमीर काझी, मुंबईलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आठवड्यात सलग तिघा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने म्हाडाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ही कारवाई केवळ क्लार्क, शिपायापुरती सीमित न ठेवता गैरकारभाराचे मूळ असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. योजनेच्या मंजुरीच्या स्वाक्षरीस लाखोंची कमाई करणाऱ्या कार्यालयातील तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील मोठे ‘मासे’ पकडल्यास म्हाडातील भ्रष्टाचाराला लगाम बसेल, अशी मागणी नारिकांतून होत आहे. गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. प्राधिकरणातील गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्रपणे दक्षता विभागाची स्थापना केली असली, तरी त्याचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिले आहे.गेल्या आठवड्यामध्ये मिळकत विभागातील रामकृष्ण आत्राम याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर गुरुवारी पणन विभागातील वरिष्ठ लिपिक रिद्धी सावंत व जप्तीदार आनंद गवळी यांनी एका गिरणी कामगाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली. आता हा कारवाईचा दंडुका रोज लाखोंची कमाई करणाऱ्या उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि त्यावरच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही चालवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.