शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विशेष मुलांनी बनविल्या सुंदर, आकर्षक पणत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2023 19:11 IST

उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवीत असलेल्या सीबर्ड स्वीकार विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर, आकर्षक पणत्या बनविल्या आहेत. 

मधुकर ठाकूर

उरण: उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानतर्फे चालवीत असलेल्या सीबर्ड स्वीकार विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी सुंदर, आकर्षक पणत्या बनविल्या आहेत. या सुंदर पणत्या २० ते १०० रुपये दोन नग दराने पणत्या विकल्या जात आहेत.शाळेतील विद्यार्थी दर वर्षी राख्या ,पणत्या ,तोरण ,पाकीट ,आहेर पाकीट , कागदी पिशव्या आदी बनवीत असतात . विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना उरण शहरातील सेंट मेरी, युईएस  ,श्रीमती भागुबाई चांगु विद्यालय ,नवदुर्गा नवरात्र मंडळ बोरी ,तसेच डीपी वर्ड कंपनी यांच्या कडून मोठी मागणी असते.या उपक्रमासाठी उरण तालुक्यातील समाजसेवक , दानशूर व्यक्तींचे  सहकार्य मिळत असल्याची माहिती संचालिका माधुरी उपाध्ये यांनी सांगितले.या कामासाठी शाळेच्या  माधुरी उपाध्ये,पल्लवी परदेशी ,मानसी पांचाळ ,राकेश म्हात्रे , प्रशांत कदम ,गणेश जाधव ,स्नेहल राणे ,माधुरी मयेकर आदी शिक्षक-शिक्षिका मुलांवर मेहनत घेऊन मार्गदर्शन करीत आहेत.

 १ सप्टेंबर १९९९ रोजी  बेलापूर येथील श्रीमती शिरीष पुजारी यांनी उरण येथे अवघ्या ५ मुलांपासून विशेष मुलांसाठी शाळा सुरु केली होती.आज या शाळेत ४० विद्यार्थी शिकत आहेत .शाळेत एकूण चार वर्ग असून ३ शिक्षक ,५ कर्मचारी आहेत. ,शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्ग मुलांच्या कलागुणांन वाव देण्याचा  चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण