शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  मार्गदर्शक सूचनांवर स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:53 IST

water sports : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे हे खेळ बंद केले होते. याबाबत अनेक स्थानिक युवकांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली होती.

मुरुड जंजिरा : मुरुड सह अनेक समुद्र किनाऱ्यांवरील वॉटर स्पोर्ट्स बंद केल्याने स्थानिक लोकांच्या रोजगारावर गदा आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता, पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसओपीवर स्वाक्षरी केल्यामुळे शनिवारपासून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रतिपादान स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रदर्शित न झाल्यामुळे हे खेळ बंद केले होते. याबाबत अनेक स्थानिक युवकांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे, या प्रश्नाबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत खेळ सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव (एसओपी) बनवण्यात आला व तो तातडीने मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरी साठी पाठविण्यात आला. रायगडचे खासदार सुनील तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे सदरची स्वाक्षरी झाली असल्याने वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादान स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला असून पर्यटनाला हातभार मिळणार आहे. 

टॅग्स :Raigadरायगड