शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांच्या साथीबाबत सतर्कता बाळगा ;डोळे आल्यास बाहेर फिरणे टाळा - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने  

By वैभव गायकर | Updated: August 20, 2023 20:22 IST

डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले.

पनवेल:मुंबई सह नवी मुंबईत डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे.अनेकांना मध्ये यासंदर्भात गैरसमज पसरले असुन डोळ्यांच्या साथीवर प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी महत्वाचे मार्गदर्शन करत डोळ्यांच्या साथीला न घाबरता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दि.20 रोजी नवी मुंबई मध्ये ऍग्री व्हीसडन व्हेचर्सच्या यमी ट्रीट्स या फूड सेंटरच्या उदघाटना दरम्यान केले.      

डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले. ऋतुबदलानुसार आजार होत असतात डोळ्यांची साथ त्याचा प्रकार असुन आडीजोव्हायरस आणि इंट्राव्हायरसची हि साथ आहे.डोळ्यातून पाणी येणे,डोळ्यातून घाणे येणे,डोळ्यातून जळजळ होणे,डोळे सुजणे आदी प्रकार यामुळे घडत असुन जास्त वेळ डोळ्यांची साथ बलावल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे अवाहन लहाने यांनी केले आहे.नवी मुंबई मधील कार्यक्रमाला ऍग्री व्हीसडन व्हेचर्सचे शेखर सावंत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.  

शेतकऱ्यांनी वेगवगेळ्या प्रकारची पिके आपल्या शेतीत घ्यावीत  डॉ  लहाने यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाले पाहीजे.या व्यतिरिक्त विविध प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.थोड्याश्या भाज्या महागल्या तर आपण लगेच शेतकऱ्यांना नावे ठेवतो इतर पदार्थ महागले तर आपण काय बोलत नाही.शेतकरी टिकला पाहिजे याबाबत देखील सर्वानी विचार करण्याची गरज आहे.