शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खंडेरायावर विराजमान बाप्पांनी वेधले भक्तांचे लक्ष

By admin | Updated: May 22, 2016 02:15 IST

पेणच्या गणेशनगरीतून मूर्तीकार नेहमीच बाप्पाची विविध रुपे साकारत असतात. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी साकारण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे

पेण : पेणच्या गणेशनगरीतून मूर्तीकार नेहमीच बाप्पाची विविध रुपे साकारत असतात. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी साकारण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्राचा कुळाचार, कुळधर्माची देवता जेजुरी गडावरचा मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या रुपातील शिवशंकर आणि त्यांच्या खांद्यावर विराजमान झालेले गणपती बाप्पा अशी ही चार फूटी अर्धपुतळाकार मूर्ती येथील कलाकेंद्रात साकारण्यात आली आहे. या मूर्तीला भक्तांकडूनही मोठी पसंती मिळत आहे. देवाच देवपण भक्ताप्रती नि:सीम श्रध्दा, भक्ती स्रेहभाव यामधून प्रतीत होतो. कोटी, कोटी रुपे तुझी, कोटी चंद्र, सूर्य तारे, या नभमंडळात या शक्तीरुपात देवताचा संचार सुरु असून या सर्वाचा अधिपती, नायक श्रीगणेश आहे. त्यामुळे नाटक, चित्रपट, मालिका, अथवा पौराणिक ग्रंथाचे संदर्भ घेऊन पेणमधील कलाकेंद्रातून मूर्तीकलेत त्यांची विविध रुपे साकारली जातात. गतवर्षी सिहांसनधिष्ठित विराजमान झालेल्या मल्हारीलाच बाप्पाच रुपे देण्यात आले होते. (वार्ताहर)