शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:06 IST

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करून लग्नास नकार देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.

वावोशी : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करून लग्नास नकार देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.पीडित तरुणीचे सचिन मोहिते (२४, रा. परळी, सुधागड) बरोबर आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. पीडित तरुणीला सचिनने लग्नाचे वचन देत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर सचिनने तिला, तू लग्नापूर्वी गर्भवती राहिली म्हणून तुझी समाजामध्ये बदनामी करीन, अशी धमकी देऊन तिच्या संमतीविना गर्भपात घडवून आणला होता. त्यानंतर देखील तरुणीला लग्न करतो, असे सांगून वेळोवेळी शरीर संबंध केले होते. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सचिनने तिला आईवडिलांना भेटण्यासाठी खालापूर येथील शिवाजी चौकात बोलावले, त्या वेळी तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार फोनवरून घरी सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल के ली. सचिन मोहिते विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सचिनला न्यायालयात हजर केले असता २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला सपोनि ज्योती कांबळे या करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड