शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परळी येथे विनापरवाना दारू विकणा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:36 IST

परळी येथे दारूची राजरोस विनापरवाना विक्री होते, असा निनावी फोन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना आला. त्यानुसार रोहा पोलीस अधिका-यांनी ९ डिसेंबर रोजी परळी येथे संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असताना छापा टाकून ७० हजारांची विदेशी दारू व बीअरच्या बाटल्यांचे खोके ताब्यात घेतले आहे.

पाली : परळी येथे दारूची राजरोस विनापरवाना विक्री होते, असा निनावी फोन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना आला. त्यानुसार रोहा पोलीस अधिका-यांनी ९ डिसेंबर रोजी परळी येथे संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असताना छापा टाकून ७० हजारांची विदेशी दारू व बीअरच्या बाटल्यांचे खोके ताब्यात घेतले आहे.परळी येथे सुनील कारेकर यांच्या घराजवळचे परमीट रूम बंद झाल्याने विदेशी दारू व बीअरविक्र ीचा धंदा करीत असल्याचे निनावी फोन रोहा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात येत होते. या माहितीवरून छापा टाकला. यावेळी एक महिला दारू विक्र ी करताना आढळली. या महिलेकडे विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या व रश्मी कारेकर यांना ताब्यात घेतले. तिच्याकडून १२,६५७ रु पयांची दारू जप्त केली.यानंतर परिसराची झडती घेत असताना संशयित सुनील कारेकर हा एका खोलीजवळ फिरताना आढळला. खोलीचा संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष खोलीचे कुलूप तोडले यावेळी बीअरच्या बाटल्यांचे खोके आढळले. ५७,७५० रु पयांचा हा माल ताब्यात घेतला. या प्रकरणी सुनील वीरेश्वर कारेकर व रश्मी सुनील कारेकर यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय एस.बी. पाटील करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटक