शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये सेना, राष्ट्रवादीची सरशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:34 IST

रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट सरपंचासाठी मतदान झाले.

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट सरपंचासाठी मतदान झाले. १६ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता मतदान झाले, तर १६२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा दोन्हीसाठी मतदान झाले. मतमोजणीअंती जिल्ह्याची एकूण अंतिम ग्रामपंचायत सदस्य विजयी उमेदवारांची आणि थेट सरपंचांची आकडेवारी जुळवण्यात निवडणूक यंत्रणेलादेखील अडचणी येत होत्या. रायगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत.अलिबागमध्ये ६ पैकी एक काँग्रेस तर ५ ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंच विराजमान झाले आहेत. पेणमध्ये २६ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ७, शेकाप ९, शिवसेना ४, तर आघाडी ४ असे बलाबल झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी ११ शिवसेना, तीन काँग्रेस, एक भाजपा,एक आघाडी असा विजय संपादन केला आहे. महाडमध्ये ४७ पैकी काँग्रेस २०, सेना-२०, भाजपा-३ आणि आघाडी ४ असा विजय आहे. म्हसळा ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५, आघाडी ६, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी ५ आणि शिवसेना २, मुरुड-तालुक्यात ७ पैकी १ शेकाप, ३ सेना तर एक आघाडी, सुधागडमध्ये राष्ट्रवादी ८, शेकाप-२,सेना-२,भाजपा-१, आघाडी एक, माणगावमध्ये राष्ट्रवादी ७, सेना ६, आघाडी ६, खालापूरमध्ये राष्ट्रवादी ९, सेना ५, कर्जतमध्ये राष्ट्रवादी ३, शेकाप १ आणि सेना ३, असे सध्याचे बलाबल आहे.पनवेलमध्ये भाजपाचा जोरउरणमध्ये सेना ३, भाजपा ४ आणि आघाडी ११, तळा येथे केवळ एकच ग्रामपंचायत होती. तेथे राष्ट्रवादी जिंकले. पनवेलमध्ये शेकाप ४, सेना १, भाजपा ५, आघाडी १, रोहा येथे ४ ठिकाणी राष्ट्रवादी, तर एका ग्रामपंचायतीत शेकापने बाजी मारली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक