शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पेण सरपंचपदासाठी ३९ उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 06:08 IST

महल मिऱ्या डोंगर ग्रामपंचायत बिनविरोध होणाºया या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पेणमधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी श्निवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदाच्या आठ

पेण : महल मिऱ्या डोंगर ग्रामपंचायत बिनविरोध होणाºया या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पेणमधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी श्निवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदाच्या आठ जागांसाठी एकूण ३९ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ८४ जागाकरिता उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहे.पेणमधील वडखळ ग्रा.प.मध्ये सरपंचपदासाठी सात उमेदवारी अर्ज, तर १५ जागांसाठी ६५ अर्ज, बोरी सरपंचपदासाठी चार अर्ज, तर नऊ जागांसाठी २० अर्ज, दिन सरपंचपदासाठी सात अर्ज तर नऊ जागांसाठी २८ अर्ज, तरणखोत सरपंचपदासाठी पाच अर्ज, तर ११ जागांसाठी २१ अर्ज, दुष्मी-खारवाडा सरपंचपदासाठी सात अर्ज, ११ जागांसाठी ४८ अर्ज, बळवली सरपंचपदासाठी पाच अर्ज, नऊ जागांसाठी २३ अर्ज, वाशी सरपंचपदासाठी तीन अर्ज, ११ जागांसाठी २८ अर्ज व महल मिºया डोंगर सरपंचपदासाठी एक अर्ज तर नऊ जागांसाठी नऊ उमेदवारी अर्ज असे एकूण सरपंचपदासाठी ३९ अर्ज तर ८४ जागांसाठी २४७ उमेदवारी अर्ज दाखल झालेत. महल मिºया ग्रा.पं.मध्ये सरपंचापदासाठी जर्नादन बुध्या भस्मा, सदस्यांच्या नऊ जागांकरिता अनुक्रमे महादेव माया उघडा, गणपत कमल्या पारधी, धानी कमलाकर भस्मा, देवकी धाया जाधव, हशा बामा ठाकरे, मनीषा जोमा सोनार, सुलभा लहू ठाकरे, मालू रेखा आघाडे, राजेश्री भरत शिंदे, हे नऊ जागांसाठी अर्ज आहेत. एका जागेसाठी एक अर्ज आल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ ग्रा.पं. सरपंच पदासाठी ३९ उमेदवारी अर्ज तर ८४ जागाकरिता २४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.