शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

रोह्यात वणवाविरोधी जनजागृती अभियान

By admin | Updated: March 28, 2016 02:18 IST

रोह्यात जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र रोहा यांच्या वतीने वणवाविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त मोटारसायकल रॅली काढून पर्यावरणाबरोबर

धाटाव : रोह्यात जागतिक वनदिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र रोहा यांच्या वतीने वणवाविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त मोटारसायकल रॅली काढून पर्यावरणाबरोबर वनसंरक्षणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. या रॅलीचे गावोगावी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.वनदिनानिमित्त सकाळी ७.३० वा. रोहा वनपरिक्षेत्र कार्यालय याठिकाणी पेट्रोलिंगकरिता देण्यात आलेल्या चारचाकी व्हॅनचा वनपरिक्षेत्र अधिकारी उपाध्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.रोह्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयापासून निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे भुवनेश्वर, निवी, तळाघर, बोरघर, लांढर, वाशी, धाटाव, किल्ला, खांब, उडदवणे, कोलाड, कुंडली या भागात स्वागत करण्यात आले. जनजागृती अभियान मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून जलसंपत्तीची बचत करू, दुष्काळावर मात करू, पैशासारखे मोजू या पाणी, बचतीचा मंत्र घेऊ या कानी असे संदेश देण्यात आले. (वार्ताहर)