शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पनवेलमध्ये रंगीत कलिंगडाच्या लागवडीचा प्रयोग

By वैभव गायकर | Updated: January 2, 2024 14:49 IST

शेतकऱ्यांनी याची लागवड रब्बी हंगामात केली व योग्य प्रमाणात नीगा राखली तर उत्कृष्ट असे उत्पादन मिळेल

पनवेल:शेतीमध्ये नवनवीन उत्पादने घेण्याचा प्रयत्न करणारे पनवेल मधील गुळसुंदे येथील प्रगतशील शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी रंगीत कलिंगड लागवडीचा प्रयोग राबवला आहे.आक्टोबर 2023 मध्ये साधारण 10. कलिंगडाच्या रोपाची लागवड केली होती.गाडगीळ यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

नोन यु सीडस या कंपनीच्या कलिंगडाच्या प्रजातीच्या बीया ज्यामध्ये पीवळे आवरण असुन आतील गर लाल आहे. आरोही प्रजातीचे बियाणे  हीरवट काळे असुन आतील गर पिवळ्या रंगाचा आहे.तसेच कुंदन ही मस्कमेलन ची व्हरायटीज ची लागवड देखील गाडगीळ यांनी केली आहे.वेगवेगळ्या प्रजातीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे..गाडगीळ यांनी आपल्या 10 गुंठे जागेत शेणखत देउन दोन फुट बाय पाच फुट अंतर ठेवुन वाफे बनवले व ड्रीपच्या माध्यमातुन पाणी व्यवस्थापन करुन अतिशय कमी खत व फवरण्या दिल्यानंतर तीन महिन्यांत कलिंगडाचे उत्पादन प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यातील हवामान व माती कलिंगडासाठी अतिशय पोषक असल्याने जास्तीजास्त शेतकऱ्यांनी हे उत्पादन घ्यावे असे अवाहन त्यानी केले आहे. चवीला अतिशय गोड, एक वेगळाच स्वाद व अकर्षक रंग यामुळेच या कलिंगडाना ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे मीनेश गाडगीळ यांनी सांगीतले.

शेतकऱ्यांनी याची लागवड रब्बी हंगामात केली व योग्य प्रमाणात नीगा राखली तर उत्कृष्ट असे उत्पादन मिळेल व जवळपास चा विकसीत होणारा भाग लक्षात घेता .चांगला ग्राहकवर्ग देखील या उत्पादनाला मिळेल असे गाडगीळ यांनी सांगितले.

पर्यायी म्हणून घेण्याचे आवाहनतारांकीत हॉटेल मध्ये या कलिंगडाची विशेष मागणी आहे.पारंपारिक पीके भात नंतर पर्यायी पीक म्हणुन कलिंगडाची लागवड करता येईल.कमी वेळात अधिक फायदा देणारे हे पीक आहे.