शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील १९ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:02 IST

शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : शिक्षण विभागाकडून यादी जाहीर

पनवेल/अलिबाग : शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा शाळा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय सुरू करू नयेत तसेच अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी आरटीई कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार उचित कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालकांनी आपल्या पाल्यास अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या अनधिकृत प्राथमिक शाळांत प्रवेश घेऊ नये, असेही अवाहन शिक्षणाधिकाºयांकडून करण्यात आले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांनी कळविले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.या शाळांचा समावेशया अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये १)वेदांत पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल, २)ए.डी. कोली शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी, पनवेल, ३) शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल, ४) पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर, पनवेल, ५) कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, तळोजे, पाचनंद, पनवेल, ६) अकर्म इंग्लिश स्कूल, तळोजे, पनवेल, ७) मार्शमेलो इंटरनॅशनल स्कूल, ओवे, पनवेल, ८) म्हात्रे चॅरिटेबल संस्था, इंग्लिश मीडियम स्कूल, मोरा,उरण, ९) बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल, करंजा रोड, उरण, १०)डॉ. ए.आर. उंड्रे इंग्लिश मीडियम स्कूल, बोर्ली, मुरूड, ११) मोहन धारिया इंग्लिश मीडियम स्कूल, वरंध, महाड, १२) आयडियल इंग्लिश स्कूल, महाड, १३) इकरा इस्लामिक स्कूल अ‍ॅण्ड मकतब इकरा स्कूल, म्हसळा, १४) इतकान एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी, इतकान इंग्लिश स्कूल, गोंडघर, म्हसळा, १५) इकरा एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल, लिपनी वावे, उर्दू, पो. पांगळोली, म्हसळा, १६) श्री. सुरेश कुडेकर एज्युकेशन सोसायटी, सुरेश जी. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा, १७) कोकण एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर, अल हसन इंग्लिश स्कूल, म्हसळा, १८) एंजल न्यू इंग्लिश स्कूल, कशेळे, कर्जत, १९) शार्विल सीबीएससी स्कूल आॅफ एक्सलन्स, नेरळ, कर्जत या शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल