शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी अदिती तटकरे, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित

By admin | Updated: March 21, 2017 02:07 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत निश्चित करण्यात आली असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख यांनी दिली आहे.रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया गेल्या २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊ न पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले असून २१ मार्च २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना. पाटील सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत पनवेल येथे कर्नाळा भवनमध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. मंगळवारी २१ मार्च २०१७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित झाली आहे, असे अ‍ॅड. देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)