शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 28, 2016 02:32 IST

संपूर्ण देशभरात रिलायन्स कंपनीने फोरजी केबलचे जमिनीअंतर्गत काम हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यात ठेकेदार नेमून प्रत्येक तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. असेच

श्रीवर्धन : संपूर्ण देशभरात रिलायन्स कंपनीने फोरजी केबलचे जमिनीअंतर्गत काम हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यात ठेकेदार नेमून प्रत्येक तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. असेच रिलायन्स फायबर केबलचे काम म्हसळा-श्रीवर्धन हद्दीमध्ये सुरू असून, हे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागण्याची घटना घडली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वडघर, पागळोल या गावांच्या हद्दीमध्ये रिलायन्स फोरजी केबलचे काम सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील फायीज नझीर यांच्या मालकीचे जेसीबी व ४० मजूर तेथे काम करीत आहेत. हे काम चालू असताना तुम्हाला जर पुढे काम चालू ठेवायचे असेल तर मला ५० हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर मी काम सुरू करू देणार नाही, अशी धमकी म्हसळा येथील युवक विसम दाऊद हुर्जुक यांनी दिली. या रकमेची मागणी केल्यानंतर जेसीबी चालकाला मारहाण करून जेसीबीची चावी घेऊन तेथून निघून गेला. या घटनेची माहिती जेसीबीचा चालक व साइट सुपरवायझर यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली. या दोघांच्या फिर्यादीवरून आरोपी विसम दाऊद हुर्जुक (रा. म्हसळा) याच्या विरुद्ध गुन्हा करण्यात आला असून, गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस उप विभागीय अधिकारी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)