- मधुकर ठाकूर
उरण : एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा लागला आहे.शेतबंदर जेट्टीच्या बाजूला मंगळवारी समुद्राच्या लाटांनी हा अवजड मृत व्हेल मासा किनाऱ्यावर पोहोचला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 22:43 IST