शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेचा ९३० कोटींचा अर्थसंकल्पास स्थायी समितीची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:44 IST

पालिका आयुक्तांनी सादर केला ९०६ कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प 

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२०-२१ च्या ९३० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून हा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुरीसाठी रखडला होता.

सभापती प्रवीण पाटील यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. पालिका आयुक्तांनी ९०६ कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीने अंदाजित ९३० कोटींचे बजेट मांडले होते. या अर्थसंकल्पात ६८ कोटी आस्थापनांचा खर्च, घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी ४० कोटी, रस्ते काँक्रिटीकरण ३५ कोटी, गावठाणासाठी २५ कोटी,आदी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ही सभा फडके नाट्यगृहात पार पडली. ९३० कोटींचे बजेट स्थायी समितीने मांडले होते. त्यामध्ये स्थायी समिती सदस्यांनी सुचविलेला बदल काही लेखा शीर्षकाला अंदाजित बाबीमध्ये वाढ करून या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. 

विरोधीपक्ष सदस्य अरविंद म्हात्रे यांनी या अर्थसंकल्पावर टीका करीत सत्ताधाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केले आहे. कोविडसाठीदेखील भरीव कोणतीच योजना या अर्थसंकल्पात नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. 

विविध तरतुदींचा समावेशया अर्थसंकल्पात ६८ कोटी आस्थापनांचा खर्च, घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी ४० कोटी, रस्ते काँक्रिटीकरण ३५ कोटी, गावठाणासाठी २५ कोटी, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ कोटी, विद्युत व्यवस्थेसाठी १५ कोटी, कचरा वाहतूक व मनुष्यबळ पुरवठा ३० कोटी आदी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.            

टॅग्स :panvelपनवेल