शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख सह ८० जण ताब्यात

By राजेश भोस्तेकर | Updated: January 5, 2024 11:41 IST

शासन आपल्या दारी कार्यक्रम वेळी करणार होते आंदोलन, पोलिसांनी पहाटे केली अटक

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: शासन आपल्या दारी या कार्यक्रमावेळी ठाकरे गटातर्फे आंदोलन करून मुख्यमंत्री याना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमात बाधा येण्याची आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी १०१ अन्वये जिल्हाप्रमुख अनिल नवगणेसह ८० जणांना पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना घरातून उचलून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट पसरली आहे.

शुक्रवारी ५ जानेवारी रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा वेळी ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. काही दिवसापूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात महाड येथे तंटा झाला होता. त्यामुळे दोन्ही गटातील वातावरण तंग झाले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने रायगड पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिक यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन कोणतेही कृत्य करू नका अशा नोटीस दिल्या होत्या. 

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दुपारी साडे बारा वजनाच्या सुमारास आहे त्यापूर्वीच शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यासह ८० जणांना घरातून ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग