शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

७३ दिवसांनी खणखणला दूरध्वनी!

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

मुरुड तालुक्यातील बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील दूरध्वनी अखेर ७३ दिवसांनी खणखणले असल्याने ग्राहकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील दूरध्वनी अखेर ७३ दिवसांनी खणखणले असल्याने ग्राहकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.भारत संचार निगमच्या बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील ७ सप्टेंबर २०१५ पासून यंत्रणा ही ठप्प झाली होती. त्या दिवसांपासून दूरध्वनी बंद पडले ते अखेर ७३ दिवसांनी म्हणजे १८ नोव्हेंबर २०१५ ला सुरू झाले. बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील आधुनिक यंत्रणा बसविली आहे. यामुळे ग्रामपंचायतीला नेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. ७३ दिवस दूरध्वनी बंद होते. ज्यांनी देयके भरली आहे त्यांना रिफंड देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे मुरुड तालुक्याचे कनिष्ठ अभियंता रुपेश पाटील यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा दूरध्वनी कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे रेवदंडा कार्यालयाचा अधिभार रुपेश पाटील यांना देण्यात आला असल्याने त्यांना मुरुड तालुक्यातील आगरदांडा, मुरुड, काशिद, नांदगाव, बोर्ली, साळाव, चोरडे येथे असणाऱ्या दूरध्वनी कार्यालयाबरोबर रेवदंडा कार्यालयात सुद्धा काम करावे लागणार आहे. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडला आहे.वारंवार येथील बीएसएनएलची सेवा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत, यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)