शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर तालुक्यातील ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: June 14, 2017 03:12 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल

- लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १३ जून रोजी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तालुक्यातून १९ माध्यमिक शाळांमधून एकूण ८३१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एकूण ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पोलादपूर तालुक्याचा एकूण निकाल ८६.९८ टक्के इतका लागला आहे.तालुक्यातील विद्यामंदिर पोलादपूरचा निकाल ८५.७१ टक्के, शा. शं. जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचिल ९४.११, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे ९४.८२ टक्के, माध्यमिक विद्यालय सवाद ८३.३१, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे १००, माऊली प्रशाला कोतवाल ९६.२९, माध्यमिक विद्यालय साखर १००, तानाजी शेलारमामा प्रशाला उमरठ १००, श्रीराम विद्यालय लोहारे ८२.८३, वरदायिनी माध्य व उच्च माध्य. विद्यालय कापडे ९५.४८, न्यू इंग्लिश स्कूल पैठण ६९.५६, हाजीअली अनवारे हायस्कूल वावे १००, न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे ८१.४८, न्यू इंग्लिश स्कूल ओंबळी १००, पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय गोळेगणी ९३.७५, गणेशनाथ महाराज विद्यालय कुडपण ६०, यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल पोलादपूर १००, शंकरराव महाडिक विद्यालय पोलादपूर १००, जाल आणि ताल विद्यालय २६.४७ टक्के असा शाळानिहाय निकाल जाहीर झाला आहे. त्यापैकी तालुक्यात एकूण ७ शाळा १०० टक्के निकालाच्या मानकरी ठरल्या असून तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावत असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.या परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.