शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये १५ सरपंचपदासाठी ५० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:59 IST

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या १५ जागांसाठी ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर सदस्य पदाच्या १५७ जागांसाठी २७१ उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे

अलिबाग : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या १५ जागांसाठी ५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर सदस्य पदाच्या १५७ जागांसाठी २७१ उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसीलदार कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५८ प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी १५ सरपंच आणि १५७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. आवास ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत ५ तर सदस्य पदासाठी २८, वाडगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शून्य व सदस्य पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शहाबाज ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत ७ तर सदस्य पदासाठी ३४ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. किहीम ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी १३, पेढांबे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ६, सदस्य पदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मानकुळे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी १९, वाघ्रण ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ५ तर सदस्य पदासाठी १५,चिंचवली ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी ११, खंडाळे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी शून्य तर १९ उमेदवारांनी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कामार्ले ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ६ तर सदस्य पदासाठी २६, खिडकी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नागाव ग्रामपंचायतीसाठी ४ सरपंच पदासाठी आणि २३ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. खानाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २ तर सदस्य पदासाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. रेवदंडा ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी आतापर्यंत फक्त एकच तर सदस्य पदासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.