शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जण पळाले, केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:51 IST

अलिबाग : तालुक्यातील आवास येथील व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जणांनी पलायन केले. केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अलिबाग : तालुक्यातील आवास येथील व्यसनमुक्ती केंद्रातून ४३ जणांनी पलायन केले. केंद्र चालकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आधीही याच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अशाच तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते वादाच्या भोवºयात सापडले आहे. उपचार घेणाºयांपैकी ३६ जणांना त्यांच्या नातेवाइकांनी घरी नेले आहे. सात जण अद्यापही व्यसनमुक्ती केंद्रामध्येच असल्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आवास येथे गेट टू गेदर फाउंडेशनमार्फत व्यसनमुक्ती केंद्र चालवले जाते. सध्या या केंद्रामध्ये मुंबई, अलिबाग आणि मुरुड येथील ४३ जण उपचार घेतात. १७ ते ६० वयोगटातील हे सर्व आहेत. मंगळवारी त्यांनी केंद्रातील छताचे पत्रे तोडून पलायन केले होते.>निकृष्ट दर्जाचे जेवणबाहेर पडल्यावर ते सैरावैरा पळत सुटले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना मांडवा पोलीस ठाण्यात आणले. दोरीने बांधून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.