शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:38 IST

जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली.

अलिबाग : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली. रायगड जिल्ह्याने सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली.जिल्ह्यातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणात तडजोड होऊन ही रक्कम वसुली झाली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या भूसंपादनाच्या १३४ प्रकरणात ३ कोटी ७५ लाख रु पये तर मोटार अपघात दाव्याच्या ७५ प्रकरणात तडजोड होऊन २३ कोटी ५७ लाख ७८ हजार २६६ रु पयांची नुकसान भरपाई देण्यात आली. इतर एकूण १९६ प्रकरणात तडजोड होऊन २ कोटी ४ लाख २८ हजार १०३ रु पयांची रक्कम मान्य करण्यात आली. ३१ हजार ८८० दाखलपूर्व प्रकरणात तडजोड होऊन २३ कोटी ८२ लाख ७९ हजार ५९२ रुपयांची वसुली झाली आहे.शनिवारी लोकअदालतीमध्ये भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, कलम १३८ एन.आय.अ‍ॅक्ट, विवाह प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपिले तसेच सहकार न्यायालय व कामगार न्यायालयाची प्रकरणे, बँक, भारत दूरसंचार निगम, ग्रामपंचायती अशी वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.२५ कक्षांचे आयोजनकामकाज पाहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात २५ कक्षांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.

टॅग्स :Courtन्यायालयRaigadरायगड