शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात ३२४ प्रकरणे निकाली

By admin | Updated: February 16, 2017 02:09 IST

राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड

अलिबाग : राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवारी येथील रायगड जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३२४ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये एकूण ५ कोटी ३ लाख २५ हजार ७१ रुपयांची नुकसानभरपाई मान्य करण्यात आली आहे. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयातील एकूण २ हजार ७९ प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३२४ प्रकरणे निकाली निघाली. बँकांची ४ हजार ३७५ वादपूर्व प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७३ प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये ३१ लाख ७ हजार ७९२ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. कामकाज सुरू असताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर यांनी प्रत्येक कक्षावर भेट देऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले.रायगड जिल्हा न्यायालय आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या वेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर, जिल्हा न्यायाधीश-१ के. आर. पेटकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एल. डी. हुली, रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, सचिव अ‍ॅड. ए. डी. पाटील, न्यायिक अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)