शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये १४ उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 02:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुरेश लाड आहेत, त्यामुळे शरद लाड यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

कर्जत : १८९ - कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये (१८९) शुक्रवारी १७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत चार अर्ज अवैध ठरले आहेत, तर १४ अर्ज वैध ठरले आहेत.अ‍ॅड. गोपाळ गुंजा शेळके (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया), विद्यमान आ. सुरेश नारायण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), सुरेश चिंतामण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), किशोर नारायण शितोळे (जनहित लोकशाही पार्टी), पुष्पा मंगेश म्हात्रे (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), शरद लक्ष्मण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), जैतू कानू पिरकड (अपक्ष), महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना), निखिल रामचंद्र हरपुडे (अपक्ष), रमेश शांताराम कदम (जनहित लोकशाही पार्टी), नरेन वासुदेव जाधव (अपक्ष), अक्रम मोहम्मद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी) यांचे दोन अर्ज, मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्लाम खान (वंचित बहुजन आघाडी), सुरेश तुकाराम लाड (अपक्ष), यशवंत नामदेव मुळे (महाराष्ट्रात क्रांती सेना), संजय गणपत अभंगे (अपक्ष) आणि प्रकाश भिवाजी महाडिक (बहुजन महापार्टी) अशा १७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुरेश लाड आहेत, त्यामुळे शरद लाड यांचा अर्ज अवैध ठरला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार यशवंत मुळे व अपक्ष उमेदवार संजय अभंगे या दोघांच्या अर्जासोबत शपथपत्र जोडले नसल्यामुळे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अक्रम मोहम्मद इस्लाम खान यांनी दोन अर्ज भरले होते, त्यापैकी एका अर्जावर सूचक नसल्यामुळे त्यांचा असे चार अर्ज अवैध ठरले आहेत. तर उरलेले १४ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :karjat-acकर्जत