शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या बापटवाड्यातील २८९ वर्षांची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:33 IST

गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे.

पनवेल : गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे.शहरात गोपाळकालानिमित्त सर्व अस्ताने एकत्र येऊन सोसायटीमधील नवनाथ मंदिरामध्ये पूजा केली जाते. त्यानंतर महाडिक अस्तान, चव्हाण अस्तान, दाभणे अस्तान, जाधव अस्तान, बापटवाडा, रामधरणे अस्तान, धुमाळ अस्तान, गावदेवी मंदिर, घरत अस्तान अशा क्र माने देवांच्या हंड्या काठीच्या साहाय्याने फोडल्या जातात. दरम्यान, अंगात आलेल्या भक्ताच्या अंगावर कोड्याने फटके मारले जातात. सर्व अस्तानांच्या हंड्या फोडल्यानंतर बल्लाळेश्वर मंदिराच्या घाटावर सर्व कोडे एका रांगेत लावून त्यांची पूजा केली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शहरात नागरिक एकत्र येत असतात. मागील २८८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडल्या जात असतात. गावातील सर्व कुटुंबे एकत्र येऊन आपल्या घराजवळ मानाच्या हंड्या बांधत असतात. गावातील तरु ण एकत्र येऊन या हंड्या फोडत असतात. एकीकडे दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रु पयांचे बक्षीस लावले जाते. हा ट्रेंड तयार होत असताना पारंपरिक दहीहंडीचा उत्साह आजही कायम आहे .

टॅग्स :Dahi Handiदही हंडी