शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी २८२ कोटींचा निधी

By admin | Updated: July 18, 2015 23:59 IST

चौपदरीकरणासाठी २८२ कोटींचा निधी

- अमोल पाटील,  खालापूरमुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील शीळफाटा ते बोरघाटपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले नसल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. आमदार सुरेश लाड यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तत्कालीन बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासन दिल्याने लाड यांनी उपोषण स्थगित केले. रस्त्याच्या कामासाठी २८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील शीळफाटा ते खोपोलीदरम्यानचा रस्ता अरुंद असून चौपदरीकरण झाले नसल्याने सतत वाहतूक कोंडी होते. अखेर रुंदीकरणाच्या कामाला केंद्र शासनाने मंजुरी दिली. रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने व रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. शीळफाटा ते खोपोलीदरम्यान हा राष्ट्रीय महामार्ग एकेरी राहिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्र मणे झाली आहेत. या मार्गाचेही रुंदीकरण व्हावे, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. शीळफाटा ते खोपोली दरम्यानचा रस्ता खूपच अरुंद असल्याने अपघातांची संख्या वाढली होती. यामध्ये स्थानिक तरुणांचा बळी जात होता. त्यामुळे आपण या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्याच्या कामासाठी २८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. आज अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने खोपोलीकरांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.- सुरेश लाड, आमदार