शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत नगरपरिषद क्षेत्रात २२ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:56 IST

कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील २२ इमारती धोकादायक असून त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. 

कर्जत : कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील २२ इमारती धोकादायक असून त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. कर्जत नगरपरिषदेला क दर्जा आहे. पूर्वी नगरपरिषद क्षेत्रात ग्राऊंड प्लस दोन मजली इमारतीची परवानगी होती. त्यामुळे जुन्या इमारती या दोनच मजल्याच्या आहेत. आता नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारती या सात मजल्यांच्या होत आहे.नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषद क्षेत्रातील २२ धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १४५ ते १५० कुटुंबाचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने नगरपरिषद क्षेत्रातील इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक इमारती व त्यामध्ये राहणारे नागरिक यांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटीस बजावल्या आहेत.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नित्यानंद सोसायटीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्या सोसायटीत सध्या कोणी राहत नाही, मात्र इमारत कोसळल्यास आजूबाजूच्या इमारतीस धोका पोहचू शकतो. काही इमारती धोकादायक असल्याने त्यांना नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत, मात्र त्या वरून चांगल्या दिसत असल्याने आजही त्यामध्ये नागरिक राहत आहेत.

टॅग्स :Karjatकर्जत