शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २८ पैकी १८ धरणे भरली

By admin | Updated: July 14, 2016 02:08 IST

धरण परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे बुधवारी सकाळी आठ

जयंत धुळप,  अलिबागधरण परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे बुधवारी सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. गतवर्षी २०१५ मध्ये याच दिवशी १४ धरणे भरली होती, तर त्या आधी २०१४ मध्ये या दिवशी एकही धरण १०० टक्के भरले नव्हते. दरम्यान, उर्वरित १० धरणांपैकी एक ७५ टक्क्यांपेक्षा अधिक, एक ५० ते ७५ टक्के, सहा धरणे २५ ते ५० टक्के तर दोन धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली आहेत. यामुळे येथील नागरिक समाधानी आहेत.येत्या काही दिवसांत १० धरणे पूर्ण भरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी आणखी थोड्या पावसाची आवश्यक्ता आहे. रायगड जिल्ह्यात बुधवार, १३ जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत २१,९७२.१० मि.मी. इतका पाऊस पडला असून, त्याची सरासरी १,३७३.२६ मि.मी. आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७२ मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी माणगांव ५४ मि.मी., महाड ५२ मि.मी., सुधागड पाली ४६ मि.मी., पोलादपूर ४२ ,तळा ३९, खालापूर ३४, कर्जत ३३.७०, पनवेल २८, म्हसळा २६.४०, पेण २२, रोहा २०, श्रीवर्धन १८, मुरु ड १५, अलिबाग ७ तर उरण ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.