शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

एकाच दिवशी १२ घरफोड्या !

By admin | Updated: April 10, 2016 01:14 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आदगाव व सर्वे या दोन गावांमध्ये बुधवारी एकाच रात्री १२ घरफोड्या झाल्या आहेत. याबाबत दिघी सागरी पोलीस

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आदगाव व सर्वे या दोन गावांमध्ये बुधवारी एकाच रात्री १२ घरफोड्या झाल्या आहेत. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिघी परिसरात महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी असाच प्रकार घडला होता, त्यावेळी चोरांनी १० घरफोड्या केल्या होत्या. आदगाव येथील सुवर्णा सुभाष मोरे, किशोर तोडणकर, केतन विनायक लाड, रंजना रत्नाकर मोरे, सूर्यकांत शांताराम मोडिसंग, उज्ज्वला उद्धव विलणकर, निशांत सुधाकर मोरे, तर सर्वे गावामध्ये प्रभाकर जाणू देवधरे, नारायण धोडू कदम, मनीष रमेश नायनेकर, शंकर धोडू नायनेकर अशी घरफोडी झालेल्या घरमालकांची नावे आहेत. यातील सुवर्णा सुभाष मोरे यांच्या घरून सोन्याच्या कानातल्या कुड्या, माळ व काणसाखळ्या असा अंदाजे ८६ हजार ५०० रुपये किमतीचा माल चोरून नेला.प्रभाकर जानू देवधरे यांच्या घरून सोन्याचे लॉकेट, ३ अंगठ्या, कीट हार, गोलवाटी, दोन मनी, मोत्याची नथ, चांदीची कंबरेची साखळी, गणपती शिका, मनगटी घड्याळे २ व रोख ३० हजार रु पये असा एकूण १ लाख ९० हजारांचा ऐवज व रोख रक्कम तर रंजना रत्नाकर मोरे यांच्या घरून रोख २,५०० रु पये घेऊन पोबारा केला.