शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेनुसार १० हजार पीक कर्ज

By admin | Updated: July 17, 2017 01:26 IST

शेतकरी कर्ज माफ करण्याकरिता ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेतकरी कर्ज माफ करण्याकरिता ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार ३० जून २०१६ रोजी जे शेतकरी सभासद थकबाकीदार आहेत अशा शेतकरी सभासदांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र यादरम्यान खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून थकीत व कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकरी सभासदांना ते थकबाकीदार असल्यामुळे बँकांकडून कर्ज मिळू शकणार नाही. म्हणून अशा शेतकरी सभासदांना शासनाच्या कर्जमाफी योजनेनुसार चालू हंगामातील पेरणीसाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता १० हजार रुपये इतके पीक कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली आहे.बँकेच्या केंद्रीय कार्यालयात शनिवारी झालेल्या मेळाव्यात नाईक बोलत होते. या व्यतिरिक्त ज्या शेतकरी सभासदांनी सन २०१५-१६ या वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड केली आहे, तसेच २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकरी सभासदांनी पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकरी सभासदांनी ३० जून पर्यंत मुदतीत परतफेड केली आहे,त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळणार आहे. मात्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवून तो ३० जूनऐवजी ३१ जुलै असा करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी सभासदांना ३० जूनपर्यंत पीक कर्जाची परतफेड करता आली नव्हती अशा शेतकरी सभासदांना मुदतवाढ मिळाल्यामुळे कर्जाची परतफेड करता येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले.