शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतीची आत्महत्या

By admin | Updated: October 26, 2016 05:50 IST

रेल्वेखाली झोकून देऊन युवक आणि युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली़ कासारवाडी- पिंपरी लोहमार्ग

पिंपरी : रेल्वेखाली झोकून देऊन युवक आणि युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली़ कासारवाडी- पिंपरी लोहमार्ग अपलाइन क्रमांक १७९/१० या दरम्यान घडली़ रजनी भुपेंद्र सिंग (वय १८, रा़ जाधववाडी, मोशी रोड, पिंपरी) व सूरज वसिष्ठमल त्रिपाठी (वय २४, मु. पो. पेंदा, दुमरिया, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या युवक-युवतीचे आहे़ लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वासहाची लोकल पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना, अपलाइन क्रमांक १७९/१० कासारवाडीजवळ मृतदेह पडल्याची माहिती मोटरमनने गार्डला दिली़ गार्डने ही माहिती पिंपरी रेल्वे स्टेशनचे मास्तर आऱ के़ तांबे यांना वॉकीटॉकीवरून दिली़ त्यानुसार रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रेल्वेच्या हद्दीत युवक -युवतीचा मृतदेह असल्याचे आढळून आले़पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रजनी आणि तिच्या सोबत असलेल्या युवकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे़़ दोन्हीही मृतदेहांचे वायसीएम रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले आहे़ आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. लोहमार्ग वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, अधीक्षक प्रभाकर बुधवंत, बबन गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली.(प्रतिनिधी)