शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी

By admin | Updated: May 10, 2017 03:58 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्याने खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दबा धरून हल्ले करण्यास सुरुवात केली असून, हिवरे खुर्द, येंधे

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : जुन्नर तालुक्यात बिबट्याने खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दबा धरून हल्ले करण्यास सुरुवात केली असून, हिवरे खुर्द, येंधे मळा येथे सोमवारी (दि.८) दुपारी ४ वाजता उसाला पाणी देत असताना भिकाजी विश्राम येंधे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला करत त्यांना जखमी केले.भिकाजी यांनी प्रसंगावधान राखत न घाबरता हातातील खोरे खालीवर करून बिबट्याचा हल्ला परतविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करत हातातील खोऱ्याच्या सहायाने बिबट्याचा प्रतिकार करून त्याला पळविले. त्या झटापटीत त्यांच्या हातावर, मांडीवर, पोटरीवर वाघाने पंजे मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रत उपचार करून विषसंरक्षक लस देण्यासाठी भोसरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले.