शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नोव्हेंबरमध्ये रंगणार विश्व पंजाबी साहित्य संमेलन

By admin | Updated: October 13, 2016 04:55 IST

गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५0 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २0 नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५0 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २0 नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनात भारताच्या विविध राज्यातील तसेच कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलियासह विविध देशातले पंजाबी लेखक, साहित्यिक, कवी, समीक्षक व पंजाबी साहित्यप्रेमी बांधव सहभागी होणार आहेत. पंजाब सरकार, महाराष्ट्र सरकार व पुणे महापालिकेच्या सहकार्याने संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पुणे येथील सरहद संस्थेने स्वीकारली आहे. संमेलनासाठी पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राचे गुरू गोविंदसिंग नगरी असे नामकरण करण्यात येणार आहे.संमेलनाच्या पूर्वतयारीची कल्पना देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत निमंत्रक संस्था सरहद चे प्रमुख संजय नहार म्हणाले, गत वर्षी संत नामदेवांची कर्मभूमी पंजाबमधील घुमान येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलन भरले होते. विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात भरवण्याची घोषणा या संमेलनातच झाली. पुणे येथील विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान विख्यात पंजाबी साहित्यिक पद्मश्री डॉ. सुरजीत पातर भूषवणार आहेत. संमेलनाच्या स्वागत समितीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पंजाब केसरीचे विजयकुमार चोप्रा, पत्रकार कुलदीप नय्यर, पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, संतसिंग मोखा, आरपीएस सहगल आदी सन्माननीय मान्यवरांसह घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे पदाधिकारी व पंजाबी साहित्यप्रेमी हितचिंतकांचा समावेश आहे.’ पंजाबी साहित्य संमेलनासाठी ँ३३स्र://५्र२ँ६ंस्र४ल्ल्नुं्र२ंँ्र३२ेंी’ंल्ल.ूङ्मे अशी वेबसाइट सुरू करण्यात आली असून ई मेल संपर्काचा पत्ता ५्र२ँ६ंस्र४ल्ल्नुं्र२ंँ्र३२ेंी’ंल्ल@ॅें्र’.ूङ्मेअसा आहे.