शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पक्षासाठी काम करा स्वतःसाठी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

पुणे : “काम करताना ते स्वतःसाठी नको तर पक्षासाठी करा, पक्ष त्यातून बळकट होईल,” असा सल्ला पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा, ...

पुणे : “काम करताना ते स्वतःसाठी नको तर पक्षासाठी करा, पक्ष त्यातून बळकट होईल,” असा सल्ला पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा, युवक मंत्री व काँग्रेसचे पुण्याचे संपर्क मंत्री सुनील केदार यांनी दिला.

काँग्रेस भवनात केदार यांनी शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शनिवारी घेतली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. केदार म्हणाले, पक्षाने माझ्यासाठी काय केले याऐवजी पक्षासाठी मी काय करू शकतो याचा विचार करा. पक्ष त्यातूनच मोठा होईल.

नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल मलके यांनी आभार व्यक्त केले. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, महेश ढमढेरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय अध्यक्ष अमीर शेख, गोपाळ तिवारी, कैलास कदम, वीरेंद्र किराड, नीता रजपूत आदी यावेळी उपस्थित होते.